Monday 15 February 2016

लिहित जाईन…. तू वाचत जा…

दिनांक-१५-२-२०१६
वेळ -११. ५५ am 

अरे वाह! 
सोप्प होतं फारच हे ब्लॉग प्रकरण. 
उगाच इतके दिवस घालवले विचार करण्यात. 
"विचार करण्यात" काय काय जातना,वेळ,energy,माणस,नाती,आणि विचार 

बऱ्याच दिवसान पासून आत पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटतेय. लिहावसं वाट्य,काही तरी कृतीत आणावास वाट्य. पण काहीच नाही जमत. बस,ट्रेन च्या गर्दीला पाहून राग येतो,especially  स्वतःला त्यात पाहिलं की. भकास वाट आजकाल. मीही एक वाटते त्या diamond च्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या सामान्य मुलीन सारखी,ज्या खुश आहेत आपल्या whats  up च्या दुनियेत,खुश असतात त्या छोट्याश्या   love स्टोरीत,कदाचित नाही,त्याही असतील माझा म्हणणाऱ्या "हे विश्वाची माझे घर "
अगदी असचं नाही,
कदाचित त्या म्हणत असतील. मला famous व्हायचय. 

बोलत जाईन मी तुझाशी…. ह्या पुढे नेहमी… जेव्हा बोलावसं वाटेल. जेव्हा एकट वाटेल… जेव्हा हसावस वाटेल …. जेव्हा ओरडावस वाटेल…. जेव्हा नखरेल बनवस वाटेल…. आणि जेव्हा माणूस म्हणून मोठ व्हावस वाटेल…। लिहित जाईन…. तू वाचत जा… 

No comments:

Post a Comment