Wednesday 17 February 2016

Permanent Roommates MUST WATCH

Permanent Roommates

आयुष्य भराचे रूम पार्टनर्स! 
काय सही नवीन   नाव आहे ना "आजकालच्या पती पत्नी नां describe करायला"
Permanent Roommates!
हेच हेच तर म्हणायचं आहे मला,नको करूया लग्न!किंब हुन  का करायचं लग्न?
किंवा त्यापेक्षा ही नाही करून पहायचं आहे लग्न. 
कायमचे सोबती होऊ,लग्न म्हणजे काय शेवटी, समाजाला ओरडून ओरडून सागणं च ना,बाबांनो आता आम्ही एकत्र राहणार,एकत्र विचार करणार,एकत्र जबाबदाऱ्या घेणार ,एकत्र sex करणार  कधी हि (कुठेही नाही)वगेरे 
आणि आधी वि.  का. राजवाडे च्या भारतीय विवाह संन्थेचा इतिहास ह्या पुस्तकात सांगितल आहे तस आज कोणी मानत का लग्न? तेव्हा  म्हणे  प्रत्येक टोळीची  प्रमुख स्त्री असायची,तिने आपल्या टोळीतल्याच व्यक्तींचं रक्षण करावं अशी तिची जबाबदारी असायची . ह्या जबाबदारीत तिला हातभार लावणाऱ्या  पठ्यान बरोबर ती तरी लग्न करायची. आणि पुढे त्यांचीच मुलं व्हायची वगेरे वगेरे… थोडं पुढे गेलं कि समाजाला सांगून लग्न करा बाबानो समाज तुमच्या सुख दुखात सामील होईल. (डोम्लाचा समाज  येतोय सुख दुखात ,लग्नच जेऊन चाडीला हात पुसून जाणारे आपण)

anyways सांगत होते You Tube वर Permanent Roommates type कर आणि बघ. 
माजे मजेत लग्न काय असत प्रेम काय असत काळेल. 
पाहिल्यावर सांग मात्र 
(हे उगाच कोणी वाचताय का हे कळेल ह्या साठी )
Season२ पण पाहशील 




No comments:

Post a Comment